लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या संख्येत देशात शाश्वत वाढ व्हावी, यासाठी लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाने ठोस योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, यासाठी मंत्रालय कर्जाची सोय, तंत्रज्ञान विकास आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देणार असून, यामुळे या उद्योगाला चालना मिळेल. याअंतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, यामध्ये 12074 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, तर पीएमइजीपीला 2247.10 कोटी रुपये आवंटीत करण्यात आले आहे.
स्फुर्ती अर्थात पारंपरिक उद्योगांच्या पुर्ननिर्मितीसाठी निधी योजना. यामध्ये वर्ष 2018-19 दरम्यान 143.15 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पारंपरिक कलाकारांना देण्यात येईल.
नुतनीकरण, ग्रामीण उद्योग आणि उद्यमशिलता संवर्धन योजना तसेच भागभांडवल अनुदान योजना, सुक्ष्म आणि लघु उद्योग विकास कार्यक्रमांचाही यात समावेश आहे.
(साभार-pib.nic.in)
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण