रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन मंत्रालयाने विहित केले आहे. एनआयसीने विकसित केलेल्या सारथी SARATHI ॲप्लिकेशन सर्व वाहनचालक परवानाधारकांची माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रीय नोंदवहीत जवळपास 15 कोटी वाहन परवान्यांची नोंद उपलब्ध आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(साभार-pib.nic.in)
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण