Sunday, 2 January 2022

नोव्हेंबर 2021 साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (आधारः 2011-12=100)


उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) च्या आर्थिक सल्लागारांच्या कार्यालयाने नोव्हेंबर 2021 महिन्यासाठी आठ प्रमुख उद्योगांचा  निर्देशांक(आयसीआय) जारी केला आहे. आयसीआयमध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांच्या एकत्रित आणि प्रत्येकाच्या स्वतंत्र कामगिरीचे मोजमाप केले जाते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात(आयआयपी) समाविष्ट असलेल्या जिन्नसांच्या भारामध्ये या आठ प्रमुख उद्योगांचा 40.27 टक्के वाटा आहे. वृद्धी दराचा वार्षिक आणि मासिक तपशील अनुक्रमे परिशिष्ट 1 आणि 2 मध्ये दिला आहे.

आठ प्रमुख उद्योगांचा एकत्रित निर्देशांक नोव्हेंबर मध्ये 131.7 वर होता, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत त्यात 3.1 टक्के वाढ झाली. कोळसा, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद आणि वीज उद्योगांचे उत्पादन नोव्हेंबर 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढले आहे. ऑगस्ट 2021 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम वाढीचा दर त्याच्या तात्पुरत्या स्तरावरील 11.6% वरून 12.2% वर सुधारित करण्यात आला आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये ICI चा वाढीचा दर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.7%  होता.

टीप 1: सप्टेंबर, 2021, ऑक्टोबर, 2021 आणि नोव्हेंबर, 2021 साठीची आकडेवारी तात्पुरती आहे.

टीप 2: एप्रिल, 2014 पासून, नवीकरणीय स्रोतांद्वारे होणाऱ्या वीज निर्मितीची आकडेवारी देखील समाविष्ट केली आहे.

टीप 3: वर दर्शविण्यात आलेला उद्योगनिहाय भार आयआयपीमधून घेतलेला वैयक्तिक उद्योगाचा भार आहे आणि प्रो रेटा आधारावर 100 च्या बरोबरीचा ICI चा एकत्रित भार आहे.

टीप 4: मार्च 2019 पासून, तयार स्टीलच्या उत्पादनात 'कोल्ड रोल्ड (CR) कॉइल्स' या जिन्नसा अंतर्गत हॉट रोल्ड पिकल्ड अँड ऑइल्ड (HRPO) नावाचे नवीन स्टील उत्पादन देखील समाविष्ट केले गेले आहे.

टीप 5: डिसेंबर 2021 साठी निर्देशांकाचे प्रकाशन सोमवार 31 जानेवारी 2022 रोजी होईल.

Annex I

Performance of Eight Core Industries

Yearly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Weight

2012-13

2013-14

2014-15

2015-16

2016-17

2017-18

2018-19

2019-20

2020-21

Apr-Nov  2020-21

Apr-Nov  2021-22*

Coal

10.3335

103.2

104.2

112.6

118.0

121.8

124.9

134.1

133.6

131.1

110.2

123.0

Crude Oil

8.9833

99.4

99.2

98.4

97.0

94.5

93.7

89.8

84.5

80.1

80.4

78.2

Natural Gas

6.8768

85.6

74.5

70.5

67.2

66.5

68.4

69.0

65.1

59.8

58.4

71.7

Refinery Products

28.0376

107.2

108.6

108.8

114.1

119.7

125.2

129.1

129.4

114.9

108.9

120.5

Fertilizers

2.6276

96.7

98.1

99.4

106.4

106.6

106.6

107.0

109.8

111.6

113.5

112.8

Steel

17.9166

107.9

115.8

121.7

120.2

133.1

140.5

147.7

152.6

139.4

125.3

157.0

Cement

5.3720

107.5

111.5

118.1

123.5

122.0

129.7

147.0

145.7

130.0

114.2

146.5

Electricity

19.8530

104.0

110.3

126.6

133.8

141.6

149.2

156.9

158.4

157.6

154.4

170.1

Overall Index

100.0000

103.8

106.5

111.7

115.1

120.5

125.7

131.2

131.6

123.2

115.4

131.2

*Provisional

 

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Weight

2012-13

2013-14

2014-15

2015-16

2016-17

2017-18

2018-19

2019-20

2020-21

Apr-Nov  2020-21

Apr-Nov 2021-22*

Coal

10.3335

3.2

1.0

8.0

4.8

3.2

2.6

7.4

-0.4

-1.9

-2.6

11.6

Crude Oil

8.9833

-0.6

-0.2

-0.9

-1.4

-2.5

-0.9

-4.1

-5.9

-5.2

-6.0

-2.7

Natural Gas

6.8768

-14.4

-12.9

-5.3

-4.7

-1.0

2.9

0.8

-5.6

-8.2

-12.1

22.8

Refinery Products

28.0376

7.2

1.4

0.2

4.9

4.9

4.6

3.1

0.2

-11.2

-14.9

10.6

Fertilizers

2.6276

-3.3

1.5

1.3

7.0

0.2

0.03

0.3

2.7

1.7

3.8

-0.6

Steel

17.9166

7.9

7.3

5.1

-1.3

10.7

5.6

5.1

3.4

-8.7

-18.2

25.3

Cement

5.3720

7.5

3.7

5.9

4.6

-1.2

6.3

13.3

-0.9

-10.8

-19.5

28.3

Electricity

19.8530

4.0

6.1

14.8

5.7

5.8

5.3

5.2

0.9

-0.5

-4.6

10.2

Overall Growth

100.0000

3.8

2.6

4.9

3.0

4.8

4.3

4.4

0.4

-6.4

-11.1

13.7

*Provisional, YoY is calculated over the corresponding financial year of previous year

 

Annex II

Performance of Eight Core Industries

Monthly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Index

Weight

10.3335

8.9833

6.8768

28.0376

2.6276

17.9166

5.3720

19.8530

100.0000

Nov-20

137.9

78.3

58.4

126.5

118.5

156.0

132.1

144.8

127.7

Dec-20

156.2

80.5

60.8

126.9

117.0

170.9

147.8

157.9

136.1

Jan-21

161.6

81.1

64.0

130.9

117.5

168.1

154.6

164.2

139.2

Feb-21

163.6

73.2

57.7

114.8

103.9

156.3

160.9

153.9

129.6

Mar-21

210.3

82.4

67.5

134.4

93.4

175.2

182.5

180.0

150.8

Apr-21

113.5

78.5

66.7

123.4

88.3

160.0

159.0

174.0

132.0

May-21

117.1

76.8

68.7

117.7

102.5

149.4

131.1

161.9

125.4

Jun-21

112.1

78.2

70.0

113.2

116.9

153.1

148.2

169.1

127.2

Jul-21

119.2

80.3

72.8

122.2

120.1

155.2

154.3

184.7

134.7

Aug-21

118.4

79.4

73.7

115.5

117.0

161.1

148.8

188.7

134.2

Sep-21*

114.0

77.0

73.3

112.7

113.6

154.1

141.1

167.9

126.9

Oct-21*

140.4

79.2

76.3

127.5

122.9

165.5

161.9

167.3

137.4

Nov-21*

149.2

76.6

72.2

131.9

121.4

157.3

127.8

147.0

131.7

         *Provisional

 

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Growth

Weight

10.3335

8.9833

6.8768

28.0376

2.6276

17.9166

5.3720

19.8530

100.0000

Nov-20

3.3

-4.9

-9.3

-4.8

1.6

0.7

-7.3

3.5

-1.1

Dec-20

2.2

-3.6

-7.2

-2.8

-2.9

3.5

-7.2

5.1

0.4

Jan-21

-1.9

-4.6

-2.1

-2.6

0.8

8.2

-5.8

5.5

1.3

Feb-21

-4.4

-3.2

-1.0

-10.9

-3.7

2.2

0.2

0.2

-3.3

Mar-21

0.3

-3.1

12.3

-0.7

-5.0

31.5

40.6

22.5

12.6

Apr-21

9.5

-2.1

25.0

30.9

3.9

494.8

606.6

38.5

62.6

May-21

7.0

-6.3

20.1

15.3

-9.6

55.1

11.7

7.5

16.4

Jun-21

7.4

-1.8

20.6

2.4

2.0

25.2

7.5

8.2

9.4

Jul-21

18.8

-3.2

19.0

6.7

0.6

9.4

21.7

11.0

9.9

Aug-21

20.6

-2.3

20.7

9.1

-3.1

6.9

36.3

16.0

12.2

Sep-21*

8.0

-1.7

27.5

6.0

0.04

2.8

11.3

0.9

4.5

Oct-21*

14.7

-2.2

25.8

14.4

0.04

4.5

14.5

3.2

8.4

Nov-21*

8.2

-2.2

23.7

4.3

2.5

0.8

-3.2

1.5

3.1

      *Provisional, YoY is calculated over the corresponding month of previous year

 

(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील

((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण



No comments:

Post a Comment

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...