प्राप्तिकर अधिनियम, 1961 ("कायदा") अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल दाखल करताना करदात्यांनी आणि इतर संबंधितांनी नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन ,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मुल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्रे आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीडीटी परिपत्रक क्र. 17/2021 F.No.225/49/2021/ITA-II दिनांक 09.09.2021 रोजी जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण
No comments:
Post a Comment