1-1-2017 रोजी सरकारने कर्मचारी राज्य विमा( ESI) कायदा, 1948 अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मर्यादेत मासिक रु. 15,000 वरून रु. 21,000 इतकी वाढ केली होती. त्यामुळे विमाधारक व्यक्तींच्या संख्येतही खालीलप्रमाणे वाढ झाली आहे.
वर्ष
|
विमा संरक्षणप्राप्त कर्मचारी संख्या (कोटींमध्ये)
|
2015-16
|
2.13
|
2016-17
|
3.19
|
2017-18
|
3.43
|
2018-19
|
3.49
|
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(साभार-pib.nic.in)
((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण
#Marathi
No comments:
Post a Comment