Thursday, 25 July 2019

जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा

2017 मधे जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा 6 टक्के होता.चीनचा या काळात 33.6 टक्के वाटा होता आणि चीन सर्वात अग्रस्थानी होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा वाटा 6.3 टक्के होता तर भारत तिसऱ्या स्थानावर होता.
2018-19 या वर्षात भारताच्या एकूण निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान 12.2 टक्के राहिले.
गेल्या पाच वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्रातली निर्यात वाढत असल्याने भविष्यातही त्यात वृद्धी अपेक्षित आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

No comments:

Post a Comment

Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत

इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...