उज्वल चेहरा करण्याचे उपाय
मित्राणों,प्रत्येक माणसाला वाटत कि तो सुंदर दिसावा.त्याचा चेह-यावर तेज दिसावा.पण सर्वांची ही अपेक्षा पुर्ण नाही होत.आणि मग हा प्रश्न पडतो कि चेहरा उज्जवल कसा करावा.तर यासाठी योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.पण सध्याच्या व्यस्त काळात वेळेची कमतरता असल्यामुळे आपण चेहरा कडे लक्ष देऊ शकत नाही.आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.ज्याच्याने तुम्हाला नक्कीच फायदा होइल.
|
Before |
|
After |
घरगुती उपाय
नंबर-1
(बेसन,हळद,गुलाब
जल,लिंबू,कच्चे दूध)
2 छोटे चमचे
बेसन घ्या आणि त्यामध्ये ½ छोटा चमचा हळद टाका आणि मिक्स करा.ह्या मध्ये 10थेंब
गुलाब जल आणि 10 थेंब निंबू टाकून थोडेसे कच्चे दूध एकत्र करून पातळ पेस्ट बनवा.हा
पेस्ट रोज आंघोळीत्या आधी चेह-यावर लावा आणि अर्धातास किवां 45 मिनिट चेह-यावर
राहू दिल्यानंतर चेहरा धुऊन टाका.ह्या उपायामुळे तुमचा चेहरा नक्की उज्जवल आणि
उठावदार दिसेल.
घरगुती उपाय
नंबर-2
(बटाटा)
ज्यास्त चिंता
किवां जागरण केल्याने आणि हार्मोनल बदलामुळे डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली
काळी वर्तूळे तयार होतात.ह्यावर उपाय आहे बटाटा.बटाट्याच्या तुकडा हेउन हलक्या
हाताने डोळ्यांच्या खालच्या हिस्सेवर मसाज करा.असे केल्याने हळू हळू काळी वर्तूळे
कमी होत जातात.
घरगुती उपाय
नंबर-3
(मध,लिंबू,संत्र्याची
साल)
तेलकट चेहरा
असला तर पिंपल्सची समस्या निमार्ण होत राहते.पण अशा चेह-यासाठी उपाय आहे.1 चमचा मध
15-20 मिनटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्याने चेह-याच्या तेलकटपणा कमी
होतो.तुम्ही यामधे लिंबाचे 4-5 थेंबही टाकू शकता.संत्र्याचे साल कोरडे करून त्याची
पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. संत्र्याची साल स्क्रबचे
सुध्दा चांगल्या प्रकारे काम करत असते आणि चेह-याचा तेलकट पणही कमी होतो.
घरगुती उपाय
नंबर-4
(काकडी,लिंबू,
हळद)
2 चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी हळद चेह-यावर
लावल्यास फायदा होतो.
घरगुती उपाय
नंबर-5
(मुलतानी
माती,मध,दही,लिंबू)
4चमचे मुलतानी माती, 2 चमचे मध, 2 चमचे दही आणि 1 लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा,
साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवा आणि धूऊन घ्या यामुळे चेहरा उजळ होतो.
घरगुती उपाय
नंबर-6
(काजू,दूध,मुलतानी
माती,मध)
काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे
मिश्रण चेहर्यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा.
सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब
करा.
घरगुती उपाय
नंबर-7
(लिंबाचे
पान,मुलतानी माती)
4-5 लिंबाचे
पान घ्या त्याच्या मधे मुलतानी माती पाणी टाकूण मिक्स करा आणि बारीक करून
घ्या.तैयार झालेल्या पेस्ट
चेह-यावर 15
मिनटे लावून ठेवा आणि मग चेहरा धूवा.तुमचे पिंपल्सची समस्या दूर होतील.
घरगुती उपाय
नंबर-8
(ग्रीन टी)
ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात.
याच्या नियमित सेवनामुळे दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते. आणि दिवसभर तुम्ही
ताजेतवाने राहाल.
घरगुती उपाय
नंबर-9
( पपई )
पिकलेल्या पपईच्या
गर चेहर्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. मग चेहरा धुवून घ्या. यामुळे
निश्चितच फायदा होणार.
घरगुती उपाय
नंबर-10
(मध,पाणी)
एक
चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा
स्वच्छ धुवून घ्या.
ह्याच्या
व्यतिरिक्त तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावा,यामुळे
सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत मिळते.
आशा
करतो कि तेजवान आणि उज्जवल त्वचेसाठी सांगितलेल्या ह्या घरगुती उपाय तुम्हाला
अवश्य आवडला असतील.आणि तुम्ही हे उपाय करून आपल्या चेह-याची चमक वाढवाल.ही माहिती
आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका.