Sunday, 1 December 2024
Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत
इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे किंवा कोणाला एक मोठा आजार झाला आहे अशा घटना किंवा अशा बातम्या आपल्याला काही नवीन नाहीत. दरवेळी आपण नवीन जोखीम घेऊन आपला आयुष्याचा प्रवास करत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या परिवाराला त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणे हे आजची प्राथमिकता बनलेली आहे मग का नाही आपण लगेचच विमा उतरऊया. सुरक्षितते व्यतिरिक्त विम्याचे अजून बरेच काही फायदे आहेत तेच आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐका.
Subscribe to:
Posts (Atom)
Insurance In Marathi: इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसी हे काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि ते कुठून खरेदी करावेत
इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...

-
इन्शुरन्स म्हणजेच विमा हि आजची काळाची गरज आहे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोज काही नवीन घटना आपल्याला ऐकायला येतात. कोणाचा अपघात झाला आहे...
-
How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...