How to start buy and sell in the stock Market
शेअर बाजारातून मिळणाऱ्या बंपर रिटर्नच्या बातम्या तुम्हाला सुद्धा आकर्षीत करत असतील.जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात आणि तुम्हाला सुद्धा बंपर रिटर्न्स हवे असतील तर त्याची सुरुवात कशी करावी यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा परंतु याला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला मानू नका.